Homeताज्या बातम्यामहाशिवरात्र निमित्त कोपरगांव-बेट येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

महाशिवरात्र निमित्त कोपरगांव-बेट येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कोपरगांव, दि. १० : चंद्रकांत जोर्वेकर

कोपरगांव तालुक्यातील श्री राष्ट्रसंत प.पु. जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर, कोपरगांव-बेट येथे महाशिवरात्र निमित्त दि. ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या परंपरागत धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधीश प.पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांनी केले आहे. या कालावधीत सत्संग, प्रवचन व भक्तीमय संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर) यांचे प्रवचन तसेच ह.भ.प. दत्ता महाराज वैद्य (निफाड) यांचे भक्तीमय संगीत शिवभक्तांना अनुभवता येणार आहे.

हा महाशिवरात्र निमित्त धार्मिक सोहळा श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशीविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार आहे. प.पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज (विश्वस्त) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी दत्तात्रेय बाळकृष्ण होळकर (अध्यक्ष), विलास यादराव कोते (उपाध्यक्ष), अंबादासदादा अंत्रे (सचिव), त्र्यंबक कृष्णाजी पाटील यांच्यासह अनिल आप्पासाहेब जाधव, अशुतोष विलासराव पानगव्हाणे, संदीप मोहनराव चव्हाण, अतुल बाबुराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे, मिलनकुमार दौलतराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Pune Gas Leak: पुण्यातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज...

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे ) २०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला...

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड ) शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे....

error: Content is protected !!