Homeताज्या बातम्यारस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत! बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री

मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी)

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज थेट निर्णय प्रक्रियेत” आणण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन नावे जाहीर केली असून बच्चू कडू यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, प्रहार संघटना सामाजिक पातळीवर स्वतंत्र राहील; मात्र राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातूनच उभारला जाईल. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांची ओळख ही आंदोलनातून घडलेली आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला असून त्यांच्या आंदोलनांमुळे सरकारला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, असे शिंदेंनी नमूद केले.

“कार्यकर्त्यांना थेट निर्णय प्रक्रियेत स्थान देणे गरजेचे आहे,” असे सांगत शिंदेंनी आपल्या भूमिकेवर ठामपणे शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या अनुभवालाही महत्त्व देत शिवसेनेने संतुलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आंदोलनातून आलेले नेतृत्व आणि अनुभवी नेतृत्व यांचा संगम साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!