Homeताज्या बातम्याबारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

बारा वर्षांनंतर उलगडा! अपहरणानंतर खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे तिघे जेरबंद

ठाणे, दि.३०.( अजय मगरे )

२०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला आहे. गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांच्या पथकाने या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये अपहरणाचा गुन्हा (क्र. ६४०/२०१४, भा.द.वि. कलम ३६५) दाखल होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी चंद्रकांत बाळाराम गायकर (वय ३९, रा. डोंबिवली पूर्व) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केलेल्या चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला.

तपासात समोर आले की, सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५, व्यवसाय – कन्स्ट्रक्शन) याचा करण बागुल याच्यासोबत जमीन व्यवहारावरून वाद झाला होता. या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटील याने बागुल याचे अपहरण करून त्याला दावडी येथील आपल्या ऑफिसमध्ये नेले. तेथे लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून करण्यात आला.

यानंतर आरोपी सुरेंद्र पाटील, चंद्रकांत गायकर आणि सुरेश गोपाल देगावत उर्फ छोटू (वय ३२) यांनी मिळून मृतदेह स्विफ्ट कारमधून मुरबाड तालुक्यातील बारवी डॅम परिसरातील घनदाट जंगलात नेऊन अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०१४ रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता (अकस्मात मृत्यू नोंद क्र. ४७/२०१४). तपासाअंती हा मृतदेह करण बागुल याचाच असल्याचे आता निश्चित झाले आहे.

या प्रकरणात आता भा.द.वि. कलम ३०२ (खून), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) यांची भर घालण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!