Homeताज्या बातम्याकोपरगाव तालुका अध्यक्षावर मध्यरात्री कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला!

कोपरगाव तालुका अध्यक्षावर मध्यरात्री कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला!

बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेध

कोपरगाव : दि.२८ : दिलीप गायकवाड

बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष बद्रिनाथ हरिभाऊ बोराडे यांच्यावर काल मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नगरपरिषद हद्दीतील बेट (दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर परिसर) येथे ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या बनसोडे यांनी बोराडे यांच्या सुनबाईशी वाद घातला. त्यातून वाद चिघळताच बनसोडे यांनी बोराडे यांच्यावर थेट कुर्‍हाडीने दोन वार करून डोक्यात गंभीर जखमा केल्या. या दरम्यान त्यांच्या पत्नीवरही बेदम मारहाण करण्यात आली.

जखमी बोराडे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. दरम्यान, बोराडे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेविरोधात बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेने दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!