Homeताज्या बातम्याभारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे ठाण्यात महाबोधी महाविहार...

भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे ठाण्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन

ठाणे, दि. १२ (अजय मगरे)

बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी ठाणे शहरात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. बौद्धगया महाविहार कायदा १९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा ठाणे अध्यक्ष सुनिल निकम, वंचित बहुजन आघाडी महासचिव मोहन नाईक, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मोरे यांनी केले. शेकडो बौद्ध अनुयायी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सरकारला या ऐतिहासिक अन्यायाविरोधात त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली.

जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे अधिकारी व सैनिक, तसेच तालुक्याचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचा संघर्ष नव्याने पेटला असून, सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!