Homeक्राईम“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल

मुंबई : मंगेश म्हात्रे

लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन कुटुंबांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे सहा दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, नितीन शिंदे आणि प्रियांका शिंदे या दाम्पत्याने श्रीनिवास कॉटन मिल येथील गिरणी कामगाराच्या म्हाडा घराची फाईल दाखवून देवेंद्र सोनवणे यांचा विश्वास संपादन केला. बाजारभावापेक्षा कमी दरात ३८ लाखांत घर देण्याचे आश्वासन देत त्यांनी ऑनलाईन व्यवहाराद्वारे सुमारे ३१ लाख रुपये उकळले. मात्र, ना घराचा ताबा दिला ना रक्कम परत केली. या प्रकरणी भादंसं कलम ३४, ४०६, ४२० अन्वये शिंदे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात, चंद्रकला गुराम (वय ५६) यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाली. ब्रोकर राहुल तिवारी याने श्रीनिवास मिल म्हाडा टॉवरमधील घर दाखवून ३८ लाखांत व्यवहार ठरवला. त्यानंतर अनिल मुळीक, प्रदीप खोत आणि आशा सुर्वे यांच्या संगनमताने ऑनलाईन व चेकद्वारे टप्प्याटप्प्याने सुमारे १७ लाख रुपये उकळण्यात आले.

या व्यवहारासाठी एमओयू करून दोन वर्षांत घराचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत उलटूनही ना घर मिळाले ना पैसे परत मिळाले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली असून भादंसं कलम ३४, ४२० अन्वये मुळीक, खोत, सुर्वे, तिवारी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांत एकच प्रकार दिसून आला असून स्वस्तात म्हाडा घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलीसांनी संबंधित सहा आरोपींविरोधात फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!