Homeताज्या बातम्याभोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र...

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.२४.( अजय मगरे )

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सखोल आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली.

या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तर एक गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट डेटा पुनर्प्राप्त करून तपास पुढे नेण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तपासादरम्यान काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये महिलांना भोंदूगिरी, जादूटोणा व धार्मिक विधींच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत सहा पीडित महिलांची ओळख पटली असून त्यांच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले असून त्याच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर छापे टाकून रोख रक्कम, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडे सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला झालेल्या विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा खंडित. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

पोलिसांच्या पुढाकाराने नगरसेवक त्यांचे क्षेत्र अंमली पदार्थांच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करतील: सीपी |...

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सामाजिक साफसफाईची गरज अधोरेखित केली आणि जाहीर केले की विभाग लवकरच ड्रग मुक्त...

“म्हाडाचा मोठा निर्णय: ‘मास्टर लिस्ट’साठी ऑनलाईन अर्ज १ मेपासून”

मुंबई : मंगेश म्हात्रे वर्षानुवर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय म्हाडा कडून घेण्यात आला आहे. ‘मास्टर लिस्ट’च्या माध्यमातून पात्र...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणातील परिवर्तनाचे कौतुक केले, सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठ दीक्षांत समारंभात पदवीधरांना...

भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पडला. पुणे : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी भारतातील वैद्यकीय...

error: Content is protected !!