Homeताज्या बातम्यामहिला हिंसाचाराविरोधात पथनाट्याद्वारे जनजागृती...

महिला हिंसाचाराविरोधात पथनाट्याद्वारे जनजागृती…

स्वातंत्र्य दिनानिमित्त पब्लिक लॉ कॉलेजचा उपक्रम…

मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनानिमित्त सांताक्रुझ येथील हिंद सेवा परिषद संचलित पब्लिक लॉ कॉलेजमध्ये सकाळी ध्वजारोहण समारंभ दिमाखात पार पडला. यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध महत्वाच्या ठिकाणी “महिला हिंसाचार” या गंभीर सामाजिक समस्येवर आधारित पथनाट्य सादर करून प्रभावी जनजागृती केली.

हे पथनाट्य सांताक्रूझ (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरात सादर करण्यात आले. स्थानकावरील प्रवासी, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दाद दिली. विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद, घोषवाक्ये आणि प्रतीकात्मक दृश्यांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा अशा प्रश्नांवर प्रकाश टाकत त्याविरोधात जागरूकता निर्माण केली. तसेच इच्छुकांना याबाबत मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्याची संधीही उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉलेजच्या प्राचार्या प्रा.जयश्री येंडे, प्राध्यापक निखिल शुक्ला व भावना दुबे ,अनिकेत कदम यांच्यासह विद्यार्थी अमितोदन गायकवाड,चंद्रकांत कुर्ले,कविता राऊत,भारती गढवाल,पूनम हुंब्रे राजेंद्र मुस्ताला,अनुपम मिश्रा,

प्रवीणा संकपाळ, प्राजक्ता रेडकर, मानसी आणि अनिकेत भोईर व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी अशा जनजागृती मोहिमा अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!