Homeताज्या बातम्यावंचित बहुजन माथाडी युनियनच्या दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा महासचिवपदी कुणाल सोनवणे

वंचित बहुजन माथाडी युनियनच्या दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा महासचिवपदी कुणाल सोनवणे

मुंबई, दि. २१ : दिलीप गायकवाड

वंचित बहुजन माथाडी युनियनच्या दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा महासचिवपदी कुणाल रमेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे राज्य संघटक सुनिल लोखंडे व महासचिव सुरेश मोहिते यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.

कुणाल सोनवणे हे संघटनेत गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कुणाल सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेचे काम अधिक गतिमान होईल, असा विश्वास युनियनने व्यक्त केला आहे.

बहुजन शक्ती न्यूज चॅनेलकडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!