Homeताज्या बातम्यावन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाची राज्यभर वृक्षारोपण मोहीम सुरू

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाची राज्यभर वृक्षारोपण मोहीम सुरू

मुंबई, दि.९ : मंगेश म्हात्रे :

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडे लावण्याच्या व्यापक मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर मंडळांत ही मोहीम राबवली जात असून प्रत्येक मंडळाने ठराविक उद्दिष्टे ठेवली आहेत.

मुंबईत विक्रोळी, मालाड, गोरेगावसह विविध प्रकल्पांमध्ये वृक्षारोपण सुरू झाले आहे. पुणे मंडळाने सोलापूर, शिरूर, उजळाईवाडी आदी ठिकाणी रोपण केले. नाशिकमध्ये राह फाउंडेशनच्या सहकार्याने १५ हजार झाडे लावली गेली. कोकणात रायगड जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सहभागाने तर नागपूर मंडळाने चंद्रपूरसह इतर प्रकल्पांत रोपण सुरू केले.

धाराशीव येथे २० जुलैला सर्वाधिक २० हजार झाडे लावण्याचा उपक्रम होणार आहे. सर्व झाडांची जिओ-टॅगिंग नोंदही होणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले, “ही मोहीम केवळ हरित आच्छादन वाढविण्यापुरती मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरणाचे शाश्वती देणारी आहे. घरे बांधतानाच पर्यावरण संवर्धन हाही आमचा संकल्प आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

error: Content is protected !!