Homeताज्या बातम्याशिवाजी शुगर कारखान्याच्या रोलर पूजनाने गळीत हंगामाला सुरुवात – उत्साहात सोहळा पार

शिवाजी शुगर कारखान्याच्या रोलर पूजनाने गळीत हंगामाला सुरुवात – उत्साहात सोहळा पार

पैठण , दि.३१.अभिजीत सोनवणे

नांदर, ता. पैठण : येथील शिवाजी शुगर कारखान्याचे रोलर पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. या पूजन सोहळ्याचे आयोजन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा काळे आणि संचालक रामचंद्र भैय्या काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना चेअरमन श्री. काळे यांनी सांगितले की, “लवकरच गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांना वेळेत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. हा कारखाना तब्बल १२५० टनेज क्षमतेचा असून शेतकरी हितासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”

कार्यक्रमास जी.एम. पांडुरंग थोरात, राडे साहेब, विशाल वाजपेयी, मित्रवर्धन काळे, ऊदयसेन काळे, शिवाजी नागरी बँकेचे मुख्याधिकारी एजाज पठाण, उपमुख्याधिकारी गणपत म्हस्के, डायरेक्टर दशरथ सोनवणे, अशोक जाधव, हरीपंडित गोसावी, राजू टेकाळे, शाम शेठ लोहिया, माजी सरपंच किशोर वैद्य, यशवंत काळे, संतोष भोसले, अजहर पठाण, याकुब पठाण, रियाज पठाण, ज्ञानेश्वर पानखडे, मच्छिंद्र मिसाळ, माऊली तळपे, गणेश काळे, अफजल पठाण, भागवत डोईफोडे, जयंत कुलकर्णी, जयदत्त घोडके, शेतकी अधिकारी मच्छिंद्र जाधव, पिंटू सांळुंके, गोकुळ राठोड, शिवनाथ भावले, बाळू राऊत, प्रभाकर सोनवणे, बबन तुपे, पत्रकार अंबादास एडके, भगवान सोरमारे, दिगंबर सोनवणे, सोमनाथ सातपुते, अभिजीत सोनवणे तसेच गावातील सर्व युवक, ज्येष्ठ मंडळी आणि कारखान्याचे कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा पूजन सोहळा पारंपरिक उत्साह, बंधुभाव आणि कृषीक्षेत्राच्या समृद्धीसाठी सकारात्मक उर्जेने भरलेला होता. आता सर्वांची नजर गळीत हंगामाच्या यशस्वी सुरुवातीकडे लागलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!