Homeताज्या बातम्याश्रावणातील पहिल्या सोमवारी शाबुदाणा खिचडीचे वाटप

श्रावणातील पहिल्या सोमवारी शाबुदाणा खिचडीचे वाटप

कोपरगाव, दि. २८ : दीपक साटोटे

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील बेट येथील काशिईश्वर महादेव मंदिर व श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना २०० किलो शाबुदाणा खिचडीचे उपवास फराळ स्वरूपात वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन मौजे लौकी, दहेगांव बोलका  येथील चांगदेव कारभारी कदम पाटील आणि शिर्डीचे ऋषिकेश विलासराव कोते पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.

शिवप्रेमी व महादेव भक्तांसाठी भावपूर्ण सेवाभावातून हा उपवास फराळ वितरित करण्यात आला असून, उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

श्रावण महिन्यातील भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!