Homeताज्या बातम्याअंबरनाथ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन जीवनजागृती कार्यशाला उत्साहात संपन्न

अंबरनाथ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन जीवनजागृती कार्यशाला उत्साहात संपन्न

अंबरनाथ दि. १२ ( अजय मगरे )

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात आज मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे आणि अंबरनाथ-बदलापूर विकासक व वास्तूविशारद संघटनेच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टी पुनर्वसन विषयक जाणीवजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विकासक, वास्तूविशारद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

या प्रसंगी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, सक्षम प्राधिकारी ठाणे-२ चे प्रशांत जोशी, कार्यकारी अभियंता राजकुमार पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रोहिदास बांगर, अंबरनाथ-बदलापूर विकासक व वास्तूविशारद संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अंबरनाथ पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश राऊत, तसेच उपअभियंता प्रशांत पवार आणि संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

कार्यशाळेत शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे कशा राबविता येतील, या विषयावर चर्चा करण्यात आली. विकासकांनी आपल्या शंका आणि अडचणी मांडल्या, तसेच त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अंबरनाथ-बदलापूर परिसरातील वास्तूविशारद आणि विकासकांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती किमया पवार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

error: Content is protected !!