Homeताज्या बातम्याअंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे

वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे.यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात परिसरातील मान्सूनपूर्व नालेसफाई अद्याप झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास पावसाचे पाणी साचून वस्त्यांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तातडीने नालेसफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच अंबिका नगर २ मधील भैय्यासाहेब आंबेडकर चाळ परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण असते. संबंधित ठिकाणी पथदिव्यांची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर तात्काळ पथदिवे बसवावेत, अशीही मागणी करण्यात आली.

महेश मोरे यांच्या विनंतीनुसार हे निवेदन देण्यात आले असून महानगरपालिकेकडून लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!