Homeताज्या बातम्याउल्हासनगर महापालिकेत राजकीय उलथापालथ;

उल्हासनगर महापालिकेत राजकीय उलथापालथ;

‘वंचित’चे दोन नगरसेवक शिवसेनेकडे

ठाणे : अजय मगरे

उल्हासनगर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या घडामोडीमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेत पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. या भेटीदरम्यान कल्याण–डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रलंबित आणि नवीन विकासकामे मार्गी लागावीत, या उद्देशाने शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे नगरसेवकांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्पष्ट केले.

या प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर तसेच शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. या राजकीय घडामोडीमुळे उल्हासनगर महापालिकेतील आगामी निर्णयप्रक्रिया आणि सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी तिथे पोहोचत आहे, मला फक्त माझा स्वतःचा वेळ हवा आहे: मानस धामणे |...

पुणे: अव्वल दर्जाच्या टेनिसची गोडी लागलेल्या मानस धामणेला वाटते की तो फार मागे नाही आणि त्याने यश मिळवणे ही काळाची गरज आहे.कझाकस्तानमधील...

अंबिका नगरातील समस्यांवर तातडीने उपाययोजनांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाणे : अजय मगरे वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

error: Content is protected !!