Homeताज्या बातम्याकोपरगाव येथे राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी),महाराज समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव;

कोपरगाव येथे राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी),महाराज समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव;

भाविकांना उपस्थित राहण्याचे रमेशगिरी महाराजांचे आवाहन

कोपरगाव, दि. ८ ( चंद्रकांत जोर्वेकर ) :

कोपरगाव येथील राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज बाबांचे समाधी मंदिर, बेट येथे दिनांक १० जुलै रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला सकाळपासूनच सुरूवात होणार असून, पहाटेपासून पूजा, भजन, आरती आदी धार्मिक विधी पार पडतील. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच संध्याकाळी श्री बाबांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या पवित्र उत्सवात कोपरगाव तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती व विश्वस्त परमपूज्य रमेशगिरी महाराज यांनी केले आहे.
भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून धार्मिक वातावरणाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!