Homeताज्या बातम्यानांदर येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97 टक्के; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नांदर येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97 टक्के; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पैठण, दि. १५ प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील नांदर येथील इंदिरा शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ आडुळ संचलित माध्यमिक विद्यालय नांदर या शाळेने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत शाळेचा निकाल ९७ टक्के लागला आहे.

या वर्षी एकूण ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, २६ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

शाळेतील टॉप ६ विद्यार्थी दामिनी राऊत – ९२.२० ,सार्थक कपटी – ८९.६०%,अनिता व्यवहारे – ८९.००%,अमर मासोळे – ८७.६०%,कृष्णा बैरागी – ८६.४०%, अनुजा वैद्य – ८४.४०%

संस्थेचे सचिव शुभम भैय्या पिवळ, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भावले, बी. जी. पाटील, एच. एन. थोरात, आर. एस. पातकळ, आर. व्ही. गुलालकर, एस. आर. राऊत, एस. बी. पवार, आर. टी. पवार आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!