Homeताज्या बातम्यामहामार्गावरील अपघातांविरोधात विनय भगत यांचे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन

महामार्गावरील अपघातांविरोधात विनय भगत यांचे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन

कोपरगाव, दि.१२.दिलीप गायकवाड

नगर–मनमाड महामार्गावर वाढत्या अपघातांच्या मालिकेविरोधात सामाजिक नेते विनय भगत यांनी प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘माझा गाव माझा अभिमान’ या सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन मंगळवार, दि. १२ मार्च रोजी कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे शांततेत पार पडले.

नगर–मनमाड महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता ‘मृत्यूचा महामार्ग’ ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त करत विनय भगत यांनी या विरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी डोक्याचे केस काढून आंदोलन करत अपघातांच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध तसेच महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत भगत यांनी हे आंदोलन केले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रत्येक चौफुलीवर, सिग्नल ,बसवावेत बायपास ठिकाणी ब्लिंकर दिशा दर्शक फलक शहरातील रस्त्यांवर रबरी स्पीड ब्रेकर ,अपघात स्पाॅट फलक लावावेत इत्यादी सुविधा तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनाबाबत विनय भगत यांनी महाराष्ट्र शासन, संबंधित प्रशासन व प्राधिकरणांना निवेदन देऊन पूर्वसूचना दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!