Homeताज्या बातम्याहिंदी सक्तीविरोधात मनसेचे जोरदार अभियान – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदी सक्तीविरोधात मनसेचे जोरदार अभियान – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी)

हिंदी भाषा सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज माटुंगा लेबर कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘ एक सही हिंदी सक्ती विरोधाची ‘ जोरदार सह्यांची मोहीम अभियान राबविण्यात आले. या अभियानाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मोहिमेचे नेतृत्व मनसेचे शाखा अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांनी केले. यावेळी विभाग अध्यक्ष राजेश सोनवणे, उपविभाग अध्यक्ष विजय पोळ, माजी विभाग अध्यक्ष राजेश शर्मा, महिला विभाग अध्यक्षा भारती कळंबे, उपविभाग अध्यक्षा ललिता पोळ, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष जिगर मोरे हे उपस्थित होते.

अभियानात मनसेच्या रेश्मा रामटेके, मुतू लक्ष्मी, तसेच अहिल्या जनवादी संघाच्या अध्यक्षा आशा काशीनाथ, दिपाली वारंग, अंजना निवाते यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सह्या करत हिंदी सक्तीविरोधात आपला निषेध नोंदविला. भाषिक अस्मितेच्या रक्षणासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.

सूर्यकांत भालेकर म्हणाले, “मराठी ही राज्याची अभिजात आणि अस्मितेची भाषा आहे. तिच्या अस्तित्वावर गदा येईल, अशा कोणत्याही प्रकारच्या भाषिक सक्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. ही लढाई केवळ भाषेची नव्हे, तर स्वाभिमानाची आहे, आणि या लढ्यात सामान्य नागरिक आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!