Homeताज्या बातम्यावाळकेश्वर इमारत दुर्घटना: अपातग्रस्त कुटुंबांना थेट म्हाडाच्या मास्टर लिस्टमधून घरे मिळण्याची...

वाळकेश्वर इमारत दुर्घटना: अपातग्रस्त कुटुंबांना थेट म्हाडाच्या मास्टर लिस्टमधून घरे मिळण्याची शक्यता!

वाळकेश्वर इमारत दुर्घटना:

अपातग्रस्त कुटुंबांना थेट म्हाडाच्या मास्टर लिस्टमधून घरे मिळण्याची शक्यता!

मुंबई, दि.२९ ( मंगेश म्हात्रे )

वाळकेश्वरमधील तीन बत्ती परिसरात सोमवारी (ता. २६) घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर अपातग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी नव्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे त्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने इमारत धोकादायक स्थितीत आली असून, तेथील पाच कुटुंबांना तात्काळ म्हाडाच्या संक्रमण शिबिरात हलविण्यात आले.

मात्र, या कुटुंबांनी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी घरे देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इमारत संपूर्णपणे धोकादायक असल्याने तिचे तोडकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, माणुसकीच्या दृष्टिकोनात नुकसानग्रस्त कुटुंबांना म्हाडाच्या मास्टर लिस्टमधून थेट घरे देण्याचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!