Homeताज्या बातम्याधाराशिवात म्हाडाची २० हजार वृक्ष लागवड मोहीम; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

धाराशिवात म्हाडाची २० हजार वृक्ष लागवड मोहीम; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

धाराशिव, ता. २० : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे वनमहोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील जेवळी (ता. लोहारा) व कास्ती बुद्रुक येथे २० हजार वृक्ष लागवडीच्या मोहिमेला पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ झाला.

या वेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तू नवले, जेवळीच्या सरपंच महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते.

जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वनमहोत्सवानिमित्त म्हाडाने राज्यभरात दोन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवले असून मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मंडळांमध्ये मोहिम राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ५० हजार, कोकणात २५ हजार, तर उर्वरित विभागीय मंडळांमध्ये प्रत्येकी २५ हजार झाडे लावली जाणार आहेत.

नाशिकमधील निमोण येथे जैवविविधता उद्यानात १५ हजार झाडे लावण्यात आली असून, सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पात पुणे मंडळातर्फे २० हजार झाडांची लागवड सुरू झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर , सह मुख्याधिकारी उमेश वाघ, वंदना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!