Homeताज्या बातम्याकारगिल विजय दिवस ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या...

कारगिल विजय दिवस ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे, दि. २६ ( अजय मगरे )

धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे येथे आज कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. भारताच्या शौर्याचा आणि बलिदानाचा प्रतीक असलेल्या या दिवशी संस्थेने देशभक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम आयोजित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून  विजय दुपटे यांनी उपस्थितांना उद्देशून प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यांच्या आवेशपूर्ण शैलीने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, त्याग व समर्पणाची भावना जागृत करावी, हा त्यांचा मुख्य संदेश होता.

कार्यक्रमाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य व सर्व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत उपस्थितांनी “जय हिंद” च्या घोषणा दिल्या आणि राष्ट्राभिमानाने भारावलेला क्षण अनुभवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!