Homeताज्या बातम्याठाणे-नवी मुंबई विमानतळाला जोडणारा एलिव्हेटेड रोड;  

ठाणे-नवी मुंबई विमानतळाला जोडणारा एलिव्हेटेड रोड;  

मुंबईपुणे-लोणावळा रेल्वे व पुणे मेट्रो प्रकल्पांना हिरवा कंदील

, दि.१९ : अजय मगरे

राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसह राज्यातील मोठ्या शहरांच्या पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीस मान्यता देण्यात आली. यामुळे पुणे–लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून औद्योगिक, निवासी व व्यावसायिक क्षेत्राला आवश्यक ती कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच पुणे शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा-१ अंतर्गत दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या मेट्रो स्थानकांच्या उभारणीमुळे पुणेकरांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई तसेच मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान आणि समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार असून भविष्यातील शहरी विकासाला गती मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!