Homeताज्या बातम्याउदगीरमध्ये २०२६ चे भव्य पत्रकार अधिवेशन मुंबईत नियोजनाला वेग

उदगीरमध्ये २०२६ चे भव्य पत्रकार अधिवेशन मुंबईत नियोजनाला वेग

मुंबई, दि. २५ (अजय मगरे)

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे २०२६ मध्ये होणाऱ्या या अधिवेशनाच्या नियोजनासाठी बुधवारी (दि. २५ मार्च) मुंबईतील परिषदेच्या मुख्य कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत अधिवेशनाच्या सर्वांगीण नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी, तांत्रिक सुविधा, तसेच संघटनात्मक तयारी यावर विशेष भर देण्यात आला. मुंबई विभागाकडून दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि सहकार्याबाबतही यावेळी स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आली.

बैठकीस परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख व विश्वस्त  शरद पाबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष  मिलिंद आष्टीकर, मुंबई अध्यक्ष  राजा आदाटे, उपाध्यक्ष विशाल परदेशी, विभागीय सचिव  दीपक कैतके, मुंबई सचिव दीपक पवार, उमेश शेट्ये व  गणेश के. जगताप हे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उदगीर येथील हे अधिवेशन मराठी पत्रकारितेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर ठोस दिशा देणारे व्यासपीठ ठरेल.
मुंबईतील पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष उदगीरकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!