Homeताज्या बातम्यासरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी.....

सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी…..

सर्व पक्षीय, सर्व धर्मीय कोपरगावकरांचे 12 मार्चला आत्मक्लेश आंदोलन

कोपरगाव दि.११ ( दिलीप गायकवाड )

मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी कोपरगावमध्ये सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

हे आंदोलन महात्मा गांधी स्मारक चौक, मेनरोड, कोपरगाव येथे 12 मार्च 2025 रोजी सकाळी 9.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत शांततापूर्ण मार्गाने पार पडणार आहे. आंदोलनकर्त्यांनी या काळात अन्न-पाणी न घेत आंदोलन करण्याचा संकल्प केला आहे.

आंदोलनामागील कारणे:

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कारवाई झाली असली, तरी धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे लोकशाही, न्यायव्यवस्था आणि समाजातील श्रद्धा व विश्वास हादरला असून, दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान आणि कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी जनआंदोलन हाच पर्याय आहे.
आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील नागरिकांचा समावेश: अनिल गायकवाड, भरत मोरे,विनय भगत व अन्य कोपरगावकरांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे.न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना...

ठाणे, दि.६.( अजय मगरे ) गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर कारवाईच्या मागणीसाठी धरणे;

पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव शहरातील खंदक नाला परिसरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत...

सर्वेक्षणानंतर वर्षभरानंतर, मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगच्या जागांच्या विकासाला अद्याप गती मिळालेली नाही. पुणे बातम्या

वनाझ मेट्रो स्थानकाजवळ फूटपाथवर पार्किंग केलेल्या दुचाकी पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) आणि महा मेट्रो यांनी मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे ओळखण्यासाठी केलेल्या...

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

error: Content is protected !!