Homeताज्या बातम्यारोहित पवारांचा दबाव कामी ,मोठा निर्णय

रोहित पवारांचा दबाव कामी ,मोठा निर्णय

अजितदादा विमान दुर्घटनेत मोठी कारवाई! DGCA ची VSR कंपनीवर देशव्यापी उड्डाणबंदी

अजितदादा यांच्या विमान दुर्घटनेनंतर अखेर मोठी प्रशासकीय हालचाल झाली असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उड्डाणांवर देशभरात बंदी घातली आहे. DGCA च्या सखोल ऑडिटमध्ये कंपनीच्या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे.

तपासानंतर DGCA ने कंपनीच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना स्थगिती दिली असून VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या चार विमानांवर थेट उड्डाणबंदी लागू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे विमान सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी या दुर्घटनेबाबत सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त करत मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. संबंधित विमान आणि कंपनीच्या कामकाजावर त्यांनी बोट ठेवले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर DGCA ची ही मोठी कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजितदादा यांच्या मृत्यूमागे केवळ अपघात होता की काहीतरी वेगळं, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे. DGCA च्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!