Homeताज्या बातम्याम्हाडा कोंकण मंडळातर्फे १६ मे रोजी दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन...

म्हाडा कोंकण मंडळातर्फे १६ मे रोजी दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन…

मुंबई,दि.१३ ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोंकण मंडळातर्फे नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ आणि न्याय्य उपाय मिळावा यासाठी दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. हा उपक्रम वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात पार पडणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या आराखड्यात “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” हा महत्त्वपूर्ण घटक असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागीय मंडळांना जनता दरबार आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार होणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात १६ मेच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन मंडळाने केले आहे.

या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या अडचणींबाबत थेट मंडळाशी संवाद साधावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

error: Content is protected !!