Homeताज्या बातम्याकोपरगावात रिपाईचे काकासाहेब खंबाळकर यांचा कार्यकर्त्यांशी संवाद दौरा.

कोपरगावात रिपाईचे काकासाहेब खंबाळकर यांचा कार्यकर्त्यांशी संवाद दौरा.

कोपरगाव, दि. १९ : दीपक ससोटे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब दशरथ खंबाळकर यांनी कोपरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांसाठी पक्षबांधणीवर भर दिला.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये — नगरपालिका तसेच महानगरपालिका — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भक्कमपणे उतरावी, यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. स्थानिक पातळीवर संघटनात्मक कार्य वाढवून सामान्य जनतेशी संवाद प्रस्थापित करावा, यावर खंबाळकर यांनी विशेष भर दिला.
त्यांनी सांगितले की, “पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेशी थेट संपर्क साधून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संघटन बळकट केल्याशिवाय राजकीय यश मिळत नाही.”

या संवाद दौऱ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!