Homeताज्या बातम्याकोपरगावात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..

कोपरगावात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..

सर्व समाजबांधव, संघटना, कार्यकर्त्यांची उपस्थिती..

कोपरगाव, दि. १८ : चंद्रकांत जोर्वेकर

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सर्व समाजातील बांधव, विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव येथील आण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्यासमोर सर्वप्रथम साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक व कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर नतमस्तक होत अभिवादन केले.

या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून श्रमिक, वंचित, कष्टकरी समाजाचे दु:ख मांडले. त्यांची विचारधारा आजही प्रेरणादायी आहे. समाजाच्या उत्थानासाठी त्यांचा संदेश पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.”

आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशन, कोपरगावच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळेस असोसिएशन सर्व पद आधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!