Homeताज्या बातम्याजुन्या वाहनांसाठी एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली

जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली

३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट घेतल्यास कारवाईतून सूट;

१ डिसेंबरपासून नियमभंगावर दंडात्मक कारवाई

मुंबई, दि.१४ : अजय मगरे

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याची अंतिम मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत केली आहे. यापूर्वी ही मुदत १५ ऑगस्ट २०२५ होती, परंतु वाहनमालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

सर्व जुन्या वाहनमालकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट घेऊन एचएसआरपी पाटी बसवावी. मुदत संपल्यानंतर, म्हणजेच १ डिसेंबर २०२५पासून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई होणार आहे.

तथापि, ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉईंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी स्पष्ट केले. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी तातडीने एचएसआरपी पाटी बसवून नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!