Homeताज्या बातम्या"माझे घर, माझा अधिकार" ...

“माझे घर, माझा अधिकार” ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व कामगारांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण

मुंबई, दि.१९ ( प्रतिनिधी)

सर्वांसाठी परवडणारी व सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार नवे गृहनिर्माण धोरण आणत आहे. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि कामगार यांचा यामध्ये समावेश असेल. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धोरणाचे सादरीकरण करण्यात आले. धोरणाचा आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,

राज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेता, सर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी गृहनिर्माण धोरणाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या गृहनिर्माण धोरणात 2030 पर्यंत 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट – ईडब्ल्यूएस, एलआयजी गटांसाठी.

घरांची गरज व मागणीचे सर्वेक्षण – 2026 पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये.

राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल (SHIP) – घरांची मागणी, पुरवठा, निधी यांची माहिती व विश्लेषण.

शासकीय जमिनींचा भूमी अधिकोष – निवासी वापरासाठी योग्य जमिनींची नोंद.

विशेष घटकांसाठी गृहनिर्माण योजना – कर्मचारी, माजी सैनिक, दिव्यांग, पत्रकार, कामगार आदींसाठी.

“Walk to Work” धोरण – उद्योग परिसराजवळ घरे उपलब्ध.

समावेशक घरे योजना – सर्व महानगर प्रदेश प्राधिकरणांमध्ये अंमलबजावणी.

राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती व स्वयंपुनर्विकास कक्ष – पुनर्विकास तक्रारी सोडवण्यासाठी.

महाआवास निधी (₹20,000 कोटी) – मोठ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी.

परवडणारी भाडे तत्वावरील घरे – सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून.

हरित व आपत्तीरोधक इमारती – पर्यावरणपूरक, भूकंप/पूर प्रतिरोधक तंत्रज्ञान वापरणे.

बांधकाम तंत्रज्ञान संशोधन केंद्र – आधुनिक गृहनिर्माण तंत्रासाठी.

पुनर्विकास धोरणे – त्रिपक्षीय करार, आगाऊ भाडे, उपकरप्राप्त इमारतींचा समावेश.

झोपडपट्टी पुनर्वसन – केंद्र सरकारच्या जमिनींचा वापर, IT-आधारित मॉनिटरिंग, CSR निधीचा वापर.

धोकादायक व रखडलेली कामे – नवीन विकासकांची निवड,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!