Homeताज्या बातम्याधडपड कोपरगावत स्वच्छतेसाठी की सत्तेसाठी?

धडपड कोपरगावत स्वच्छतेसाठी की सत्तेसाठी?

कोपरगाव, दि.६ : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरात स्वच्छ आणि सुंदर नगराचे स्वप्न दाखवणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र ही धडपड खरंच शहराच्या स्वच्छतेसाठी आहे की नगरपालिकेच्या तिजोरीसाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून शहरात प्रशासकीय राज सुरू असताना, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतो. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत कचऱ्याचे ढीग, बंदिस्त गटारी, आणि मोकाट जनावरांनी व्यापलेले रस्ते अशीच परिस्थिती कायम आहे.
राजकीय नेते आणि पक्षांचे कार्यकर्ते ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’चे स्वप्न दाखवत असले तरी प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमेचा मागमूस नाही. औषध फवारणीही थांबली असून, शहरात नियमित स्वच्छता निरीक्षक नसल्याने नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद मिळत नाही.

“ज्यांनी कधी स्वच्छतेसाठी अर्जही दिला नाही, तेच आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता जनतेने मतपेटीतून खरी स्वच्छता घडवावी,” असे लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ यांनी बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!