Homeताज्या बातम्यानांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी)

पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच एकता बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये अंधश्रद्धेचे समाजावरील दुष्परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना अंधश्रद्धेपासून दूर राहून विवेकवादी विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास वैभव भालेराव पठाडे, अब्दुल्लाही ॲदम, प्रतीक्षा भालेराव, प्रिया बनसोडे, पराडे सर जनार्दन तळपे तसेच शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नम्रता चाबुकस्वार, संतोष गायकवाड, रुपाली गायकवाड, प्रविणा बद्धे, अशोक बुधनर, रवींद्र भालसिंग, उषा हंडाळ, बबीता सोनटक्के आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोनाची जोपासना आणि जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!