Homeताज्या बातम्यानांदरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; शेतात पिकांना तळ्याचे स्वरूप, गहू-बाजरी-मक्याचे मोठे नुकसान.

नांदरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; शेतात पिकांना तळ्याचे स्वरूप, गहू-बाजरी-मक्याचे मोठे नुकसान.

दावरवाडी, दि.२१.अभिजीत सोनवणे

पैठण तालुक्यातील नांदर येथे १९ मार्च रोजी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह व गारपीटसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रात्रभर सुरू राहिल्याने शेतातील पिकांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

या अवकाळी पावसामुळे गहू, बाजरी, मका, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे आडवी झाल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दावरवाडी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून, पुढे काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

पुण्यातील पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला झालेल्या विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा खंडित. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

पोलिसांच्या पुढाकाराने नगरसेवक त्यांचे क्षेत्र अंमली पदार्थांच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करतील: सीपी |...

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सामाजिक साफसफाईची गरज अधोरेखित केली आणि जाहीर केले की विभाग लवकरच ड्रग मुक्त...

“म्हाडाचा मोठा निर्णय: ‘मास्टर लिस्ट’साठी ऑनलाईन अर्ज १ मेपासून”

मुंबई : मंगेश म्हात्रे वर्षानुवर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय म्हाडा कडून घेण्यात आला आहे. ‘मास्टर लिस्ट’च्या माध्यमातून पात्र...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

error: Content is protected !!