Homeताज्या बातम्यानांदरमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

नांदरमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

सपोनि.सचिन पंडित यांचे स्पष्ट आवाहन : “अनोळखी लिंक, कॉल टाळा”

पैठण, दि. १८ : अभिजित सोनवणे

नांदर (ता. पैठण) येथील स्व. नामदेवराव पिवळ उच्च माध्यमिक विद्यालयात पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनी सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता देणारा कार्यक्रम पार पडला.

“सायबर गुन्हे हे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रास देणारेही असतात. सोशल मिडियावरील बनावट लिंक, अनोळखी फोन कॉल्स, ई-मेलमधील संशयास्पद अ‍ॅटॅचमेंट यापासून दूर राहा,” असा सल्ला पंडित यांनी विद्यार्थ्यांना दिला. पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले.

शाळेच्या आवारात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी आणि शिक्षकांच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ नये, असेही पंडित यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच आस्मानदादा काळे, माजी उपसरपंच रेवणनाथ कर्डीले, युवा नेते उदयसेन काळे, मित्रवर्धन काळे, पोलीस पाटील गोपाल वैद्य, मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे, बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गुलालकर, श्रीमती राऊत, पत्रकार सोमनाथ सातपुते, दिगंबर सोनवणे, अंबादास एडके, भगवान सोरमारे, अभिजित सोनवणे, अजय मगरे, गोरखनाथ सोनवणे, श्री कदम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!