Homeताज्या बातम्यायोगेश देवकर परिवार यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

योगेश देवकर परिवार यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

कोपरगाव, दि.१२.( चंद्रकांत जोर्वेकर )

बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे आहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश देवकर आणि परिवार यांच्या नव्या घराच्या घरभरणी व वास्तुशांती कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना देवकर परिवाराकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमानिमित्त बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, बहुजन शक्ती ऑनलाईन न्यूज चॅनेलचे सर्व पत्रकार, कोपरगावतील कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित राहणार असून कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती देवकर परिवाराकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने योगेश देवकर व देवकर-पाटील परिवाराला नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या नव्या वास्तूमध्ये सुख, समृद्धी, आरोग्य व सदैव आनंद नांदो, अशी सदिच्छा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच या शुभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून नव्या घराच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहनही देवकर परिवाराकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!