Homeताज्या बातम्यासोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे; ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे; ‘इथिकल लीडरशीप’च्या कार्याची दखल

मुंबई, दि.२२.अजय मगरे

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक सोसायटी अचिव्हर्स यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे.“देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशीप” या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे.

मासिकाची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून देश-विदेशातील वाचकवर्गात ती पोहोचली आहे. अभ्यासू, धडाडीच्या आणि लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागात मंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचा सविस्तर आढावा या मुलाखतीत मांडण्यात आला आहे.

मॅगझिनच्या संपादिका अँड्रिया कोस्टबीर यांनी ही विशेष मुलाखत घेतली असून पंकजा मुंडे यांच्या कार्यप्रवासातील विविध टप्पे आकर्षक छायाचित्रांसह सादर करण्यात आले आहेत. या विशेष अंकात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींचाही समावेश करण्यात आला आहे.

शनिवारी रामटेक येथील शासकीय निवासस्थानी संपादिका अँड्रिया कोस्टबीर आणि अशोक धामणकर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या स्पेशल एडिशनचे प्रकाशन केले.यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “सोसायटी अचिव्हर्स मॅगझिनने त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. माझ्या प्रवासाची झलक या अंकातून वाचकांसमोर येत आहे, ती नक्की वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील पाण्याची समस्या : महापालिकेच्या दुरुस्तीला झालेल्या विलंबामुळे दुसऱ्या दिवशीही पुरवठा खंडित. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाची तांत्रिक समस्यांमुळे सकाळची मुदत चुकल्याने पुण्यातील अनेक भागांत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाणीटंचाई आणि...

पोलिसांच्या पुढाकाराने नगरसेवक त्यांचे क्षेत्र अंमली पदार्थांच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी मदत करतील: सीपी |...

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सामाजिक साफसफाईची गरज अधोरेखित केली आणि जाहीर केले की विभाग लवकरच ड्रग मुक्त...

“म्हाडाचा मोठा निर्णय: ‘मास्टर लिस्ट’साठी ऑनलाईन अर्ज १ मेपासून”

मुंबई : मंगेश म्हात्रे वर्षानुवर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय म्हाडा कडून घेण्यात आला आहे. ‘मास्टर लिस्ट’च्या माध्यमातून पात्र...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणातील परिवर्तनाचे कौतुक केले, सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठ दीक्षांत समारंभात पदवीधरांना...

भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पडला. पुणे : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी भारतातील वैद्यकीय...

error: Content is protected !!