Homeताज्या बातम्याआणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : लोकशाही रक्षणासाठी लढलेल्या सत्याग्रहींचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : लोकशाही रक्षणासाठी लढलेल्या सत्याग्रहींचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान

ठाणे,दि. २५ (अजय मगरे)

देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या सत्याग्रहींचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरी असलेले विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

सन्मानपत्रांचे वितरण अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, दिवंगत सत्याग्रहींचे वारस, आणीबाणीविरोधी सत्याग्रही, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आणीबाणी ही भारतीय लोकशाहीतील एक काळा अध्याय होता. त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सत्याग्रहींनी अपार त्याग केला. त्यांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”

कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. सन्मानप्राप्त सत्याग्रहींनी आपले अनुभव सांगत लोकशाहीच्या संरक्षणासाठी आजही सजग राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

error: Content is protected !!