Homeताज्या बातम्याजगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

पैठण,दि. १५.( प्रतिनिधी )

पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे येथे शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात जगदगुरु संत श्री.तुकाराम महाराज मंदिराचा भूमिपूजन पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाला.जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे, कृष्णा महाराज नवले, कृष्णा महाराज कोरडे, भास्कर महाराज बारे, खरेदी विक्री संघांचे सभापती बाबुराव पडुळे यांच्या उपस्थितीत जगदगुरु संत श्री.तुकाराम महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

यावेळी खरेदी विक्री संघांचे संचालक अनिल हजारे, उद्योगपती त्रिंबकराव भुकेले, दिगंबर हजारे, प्रभाकर हजारे, गणेश गहाळ, नारायण थोटे, दिपक हजारे, चेअरमन आबासाहेब हजारे, परसराम हजारे, भागवत हजारे, नामदेव गहाळ, शिवाजी हजारे, भाऊसाहेब हजारे, महेश थोटे, नामदेव हजारे, रामेश्वर हजारे, राजेंद्र हजारे, बळीराम हजारे, संदिप हजारे, देविदास हजारे, संतोष हजारे, अरुण हजारे, अविनाश हजारे, काकासाहेब हजारे, सचिन हजारे, कैलास आढाव, कल्याण हजारे, अशोक भुकेले, भाऊसाहेब गोरे, नारायण येरे, दत्ता सातपुते, विनोद हजारे, विष्णू नवले, ज्ञानेश्वर हजारे, लक्सम बारे, अर्जुन गहाळ, संभाजी गव्हाणे, दत्तात्रय काकडे, भाऊसाहेब गहाळ, अमोल गहाळ, अतुल हजारे, भुजंग हजारे, संस्कार हजारे, दत्ता शिंदे,किरण वाहूळे, अजिंक्य झिने, शहाजी झिने, अरुण झिने, राजेंद्र गिरी यांच्यासह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!