Homeताज्या बातम्यापरेरा नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिरात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात...

परेरा नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिरात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

ठाणे, दि.५ ( अजय मगरे )

परेरा नगर, पाडा क्रमांक ३, लोकमान्य नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई जगदीश इंदिसे विद्यामंदिर येथे रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षा माननीय उषा संजय इंदिसे मॅडम होत्या. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या घंटानादाने करण्यात आली. त्यानंतर परिपाठ घेण्यात आला. परिपाठानंतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता आणि शाळेशी असलेली आपुलकी शब्दांत व्यक्त केली. त्यांच्या मनोगतांमुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले आणि उपस्थितांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यानंतर शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी माजी विद्यार्थ्यांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत शाळेशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात शिक्षकांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम म्हणून एक छोटासा खेळ आयोजित करण्यात आला. या खेळामध्ये सर्व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमात आनंदी व स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले. शिक्षक व माजी विद्यार्थ्यांमधील आपुलकी अधिक दृढ झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या व संस्कार देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा केवळ कार्यक्रम न राहता नात्यांचा उत्सव ठरला.

आठवणींना उजाळा देणारा आणि शाळेशी असलेली नाळ अधिक घट्ट करणारा हा माजी विद्यार्थी मेळावा उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!