Homeताज्या बातम्यापैठणला वीरभद्रा नदीपात्राचे १.५ किमिपर्यंत खोलीकरण: ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

पैठणला वीरभद्रा नदीपात्राचे १.५ किमिपर्यंत खोलीकरण: ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

पैठण तालुक्यातील दरेगाव-

पारुंडी परिसरातुन उगम पावणारी आणि नवगाव येथील गोदावरी नदी पात्रात मिसळणारी वीरभद्रा नदी ही साधारण ४०-५० किलोमीटर अंतराचा प्रवास करते. या नदीच्या खोलिकरणामुळे परिसरात जलसंधारण आणि शेतीवर मोठा परिणाम दिसुन येत आहे. नवगाव येथील गोदावरी नदी विलिण होत असून एकुण ५० किलोमिटरचा प्रवास होत आहे. नांदर शिवारात एकुण १.५ किलोमीटर खोलिकरण करण्यात आले असुन, पावसाळ्यात पाण्याचा चांगला संचय होतो. त्यामुळे ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. नदीपात्रात पाण्याचा उपलब्धतेमुळे उन्हाळ्यात हिरवळीचे आल्हाददायक चित्र पाहायला मिळते.

नदी खोलिकरणाचा या गावांना फायदा; दावरवाडी, डेरा, नांदर, कौंदरसह पाच गांवाना नदी खोलिकरणाचा फायदा झाला आहे. बंधारे व खोलगट भागात पाण्याचा संचय अजुनही कायम आहे. उन्हाळ्यातही काही प्रमाणात पाणी टिकुन राहत असुन भुजल पातळीत सुधारणा झाली आहे.

ऊस , फळबागांचे क्षेत्र दीड हजार हेक्टरने वाढले; पाण्याचा संचय झाल्याने विहीरीतील पाणी पातळी वाढली आहे. तसेच ऊस , मोसंबी या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन, यंदाच्या वर्षात दीड हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. गहु, हरभरा या सारखे पिके घेता येत असुन, खोलिकरणामुळे पाण्याची चांगली सोय झाली आहे.
छायाचित्र {किशोर तांगडे}

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुक्का फ्लेवर्स, गांजा, दारूवर बंदी : 107 पुरुष, 49 महिला पुण्यात रात्री उशिरा पार्टी...

पुणे रेव्ह पार्टीतून अल्पवयीन मुलांसह १५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर...

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसामुळे

पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी-दादेगाव फाट्यावरील झाड कोसळले दावरवाडी ता ६ (अभिजित सोनवणे ) शनिवारी दि ६ जुन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदर, दावरवाडी, हर्षी,दादेगाव, शिवारात...

काँग्रेसला यवतमाळात धक्का; साहेबराव कांबळेंसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

मुंबई : अजय मगरे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का देत विधान परिषदेचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ...

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना...

ठाणे, दि.६.( अजय मगरे ) गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

error: Content is protected !!