Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यातील हर्षी येथील विद्यार्थांनी सादर केला ज्वालामुखी उद्रेक.. 

पैठण तालुक्यातील हर्षी येथील विद्यार्थांनी सादर केला ज्वालामुखी उद्रेक.. 

पैठण,दि.१० ( अभिजीत सोनवणे )

दावरवाडी ता: प्रतिनिधी हर्षी ता पैठण येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि.९ ) रोजी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवुन कौशल्य सादर केले. यामध्ये ज्वालामुखी उद्रेक या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवले. हा प्रयोग सादर करणार्‍या विद्यार्थांचे शिक्षक व पालकांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप रासणे ,आत्माराम गोर्डे, दिलीप छबीलवाड,भारती सोळंके, माधुरी रोडे, गजानन नेहाले, संजय पाटील, विद्यार्थी ज्ञानेश्वर घायाळ, सार्थक घायाळ, रुद्र घायाळ,आदीसह विद्यार्थी उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू मुंबई : अजय मगरे शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी...

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ठाणे, दि.१७.( अजय मगरे ) अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू 

१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट...

क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा..

जनवादी हॉकर्स सभेची पालिका आयुक्तांकडे मागणी; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचीही मागणी मुंबई : अजय मगरे मुंबई महापालिकेने २०१४च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे देऊन...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

error: Content is protected !!