Homeताज्या बातम्यामुक्त विद्यापीठाची नवी डिजिटल झेप : ब्लॉकचेन क्यूआर कोडसह विद्यार्थ्यांना गुणपत्रके ईमेलवर

मुक्त विद्यापीठाची नवी डिजिटल झेप : ब्लॉकचेन क्यूआर कोडसह विद्यार्थ्यांना गुणपत्रके ईमेलवर

नाशिक, दि.२६ : अजय मगरे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०२५ च्या अंतिम वर्ष परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित क्यूआर कोड अंकित डिजिटल गुणपत्रके थेट ईमेलद्वारे उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना नोकरी वा पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मूळ गुणपत्रक सोबत बाळगण्याची गरज उरणार नाही.

मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने डिसेंबर २०२३ पासून पदवी व पदविका प्रमाणपत्रांवर ब्लॉकचेन क्यूआर कोडचा वापर सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदाच्या मे २०२५ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ९२,३१२ विद्यार्थ्यांपैकी ८१,८५३ विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रके पाठवण्यात आली आहेत. मात्र १०,४५९ विद्यार्थ्यांनी चुकीचा ईमेल आयडी नोंदवल्याने त्यांना गुणपत्रके अद्याप मिळालेली नाहीत.

या विद्यार्थ्यांनी आपले ईमेल व मोबाईल क्रमांक अचूकपणे नोंदवून विद्यापीठाच्या डीयू पोर्टलवर लॉगिन करून माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!