Homeताज्या बातम्याम्हाडाकडून संक्रमण शिबिरातील १०,७७२ रहिवाशांची तात्पुरती यादी जाहीर; बायोमेट्रिक नोंद न झाल्यास...

म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील १०,७७२ रहिवाशांची तात्पुरती यादी जाहीर; बायोमेट्रिक नोंद न झाल्यास कारवाईचा इशारा….

मुंबई, दि. १२ : मंगेश म्हात्रे :

मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांच्या पात्रतेसाठी म्हाडानं मोठा पाऊल उचलत बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणाअंती म्हाडाकडून १० हजार ७७२ रहिवाशांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली असून ती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही यादी अधिकृत, अपात्र आणि अनधिकृत अशा तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार असून त्यानंतरच अंतिम यादी जाहीर होईल, अशी माहिती म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील संक्रमण शिबिर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, पात्रतेसाठी प्रत्येक रहिवाशाने आपली बायोमेट्रिक नोंदणी वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. “ज्यांनी अद्याप बायोमेट्रिक नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. अन्यथा अशा व्यक्तींना अनधिकृत ठरवून म्हाडा अधिनियम, १९७६ च्या कलम ९५(अ)(३) नुसार थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल,” असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

“रहिवाशांनी वेळेत बायोमेट्रिक नोंद न केल्यास त्यांना अधिकृत घुसखोर मानलं जाईल आणि थेट हकालपट्टी केली जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, बायोमेट्रिक यादी जाहीर झाल्यानंतर संक्रमण शिबिरांमध्ये रहिवाशांमध्ये संभ्रम आणि खळबळ उडाली आहे. काही रहिवाश्यांची नोंदणी पूर्ण असूनही त्यांच्या नावांचा तात्पुरत्या यादीत समावेश न झाल्याने ते चिंतेत आहेत. असून सदर यादीत दुरुस्त्या करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

या विषयी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील संक्रमण शिबिर विभागाचे उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे यांनी सांगितले कि बायोमेट्रिक सर्व्हे झालेल्या संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांची तात्पुरती यादी जाहीर केली असून या यादीतील अधिकृत, अपात्र आणि अनधिकृत अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी झाल्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

error: Content is protected !!