Homeताज्या बातम्याम्हाडाची चितळसर मानपाडा योजना ...

म्हाडाची चितळसर मानपाडा योजना …

अर्जदारांना १५ जुलैला संमती नोंदवण्याचे कोकण मंडळाचे वाहन…

मुंबई,दि.१० : मंगेश म्हात्रे :

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) चितळसर मानपाडा, टिकुजिनी वाडी येथील संकेत क्र. १३८ व १३९ या गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांसाठी १५ जुलै रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांनी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या विक्री किंमतींनुसार सदनिकेसाठी आपली संमती नोंदवावी, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.

सन २००० मध्ये जाहिरात दिल्यानंतर अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र या जागेला ठाणे महानगरपालिकेने ‘विस्थापित गृहनिर्माण’ म्हणून आरक्षण दिल्यामुळे योजना वेळेत मंजूर झाली नाही. नंतर २००६ च्या सुमारास स्विस चॅलेंज पद्धतीने बहुमजली इमारती बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. आता त्याच पद्धतीने अर्जदारांना सदनिकांचे वितरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

या अनुषंगाने, अर्जदारांना नव्याने निश्चित झालेल्या किंमतींनुसार सदनिकेत स्वारस्य असल्यास आपले संमतीपत्र व मूळ तसेच छायांकित कागदपत्रांसह येत्या १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गुलझारीलाल नंदा सभागृह, म्हाडा गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली संमती नोंदवली नाही, तर अर्ज रद्द समजून अनामत रक्कम परत केली जाईल, असे म्हाडाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

error: Content is protected !!