Homeताज्या बातम्यावागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत; नव्या पाइपलाईनमुळे नागरिकांना दिलासा

वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत; नव्या पाइपलाईनमुळे नागरिकांना दिलासा

ठाणे, दि.१७.( अजय मगरे )

ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथील पंचशील चाळ व भैय्यासाहेब आंबेडकर चाळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेविका एकता भोईर व माजी नगरसेवक एकनाथ भोईर (विभाग प्रमुख) यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून नवीन पाइपलाईन टाकण्याचे काम तातडीने हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरात नवीन पाइपलाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी शाखा प्रमुख पांडुरंग कदम, मन्नू तिवारी, संतोष जाधव, आस्वाद गुरव, उपविभाग प्रमुख राजू मोरे, उपशाखा प्रमुख भिकाजी कदम, राजू मगरे, सोन्या कांबळे, किशोर यादव, प्रकाश मगरे, राकेश मोरे तसेच महिला पदाधिकारी रेखा जाधव, सपना मनवळ, उपशाखा संघटक व विभागातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त करत भविष्यातही अशाच पद्धतीने प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

error: Content is protected !!