Homeताज्या बातम्याकोपरगावातील लहान्या पुलावर वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

कोपरगावातील लहान्या पुलावर वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील लहान्या पुलावर गुरुवारी (दि. ४) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. बेट व मोहनीराज नगर परिसराला कोपरगाव शहराशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी तैनात होते आणि वाहतुकीचे नियोजन करत होते. महामार्गावरील सुरू असलेली रस्त्याची कामे तसेच साईबाबा कॉर्नर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही वाहतूक कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्याकडे वळविण्यात आल्याने कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली असल्याचे समजते.

भर दुपारच्या कडक उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि प्रभावी नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!