Homeताज्या बातम्याकोपरगावात स्वातंत्र्यदिनी बियर-बार सुरू; प्रशासनाकडून डोळेझाक?

कोपरगावात स्वातंत्र्यदिनी बियर-बार सुरू; प्रशासनाकडून डोळेझाक?

कोपरगाव, दि.१६ : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरात स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पारशी नूतनवर्ष अशा धार्मिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशीही काही बियर बार आणि हॉटेल्स उघडे असल्याचे दिसून आले आहे.

शासनाने या दिवसांसाठी ‘ड्राय डे’ जाहीर केलेला असतानाही, नगर-मनमाड महामार्गावरील काही रेस्टॉरंट्स व हॉटेल्समध्ये धडाक्यात मद्यविक्री सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितल त्यानुसार पाहाणी केली असता हे सत्य समोर आले.

१५ ऑगस्ट रोजी काही हॉटेल मालक ग्राहकांसमोर उभे राहून सहजतेने सेवा देत असल्याचे दिसून आल्यामुळेच नागरिकांनी संतप्त व्यक्त करत “ही हॉटेल्स कधीच बंद नसतात, यांची मोठी दहशत आहे,” असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

शहरात दुसरीकडे शाळकरी मुलांच्या प्रभातफेऱ्या, भजन, ध्वजारोहण समारंभ, पंतप्रधानांचे थेट प्रक्षेपण अशा देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम सुरू असताना, काही हॉटेल मालकांनी मात्र निर्भयपणे व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे कोपरगाव तहसील कार्यालय, नगरपरिषद आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “या हॉटेल्सवर कारवाई का होत नाही? पोलिसांकडूनच दुर्लक्ष का होते?” असा संतप्त प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहे.१५ऑगस्ट २५,रोजी जे मद्यविक्री हॉटेल्स सुरू होती यावर काय करवाई होणार या कडे कोपरगाव नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!