Homeताज्या बातम्याकोपरगाव येथे ख्रिचन समाजाचा 'गुड फ्रायडे' निमित्त प्रार्थना सभा कार्यक्रम...

कोपरगाव येथे ख्रिचन समाजाचा ‘गुड फ्रायडे’ निमित्त प्रार्थना सभा कार्यक्रम संपन्न

कोपरगाव, दि. १८ (प्रतिनिधी – दिलीप गायकवाड)
गुड फ्रायडे निमित्त कोपरगाव येथील मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये ख्रिश्चन समाज बांधवांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ कोपरगाव येथे ख्रिचन समाजाचा ‘गुड फ्रायडे’ निमित्त प्रार्थना सभा कार्यक्रम संपन्न झाला . ख्रिश्चन धर्मगुरु रेव्ह. अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना चर्च समितीचे सदस्य अशिष नायडू यांनी सांगितले की, हा दिवस प्रभू येशूंना क्रॉसवर चढविण्यात आलेला दिवस असल्याने ख्रिश्चन धर्मात याला दु:खाचा दिवस मानले जाते. यावेळी चर्चमध्ये प्रार्थना, बायबल वाचन, भजन व धर्मोपदेश यांचे आयोजन करण्यात आले होते. मेथडिस्ट मराठी चर्च कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम . करण्यातआला

यासोबतच रविवार, दि. २० एप्रिल रोजी ‘ईस्टर’ अर्थात प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा आनंददायी दिवस ख्रिश्चन समाज साजरा करणार आहे. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांनी मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जीवन प्राप्त केले, अशी श्रद्धा आहे. या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद भोजनदानाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ कोपरगावातील सर्व नागरिक घेतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाध्याय परिवार, कोपरगाव यांच्या वतीने श्री. दिलीप सोनवणे व उत्तमराव मोरे हे गुड फ्रायडे निमित्त शुभेच्छा संदेश देण्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेथडिस्ट मराठी चर्च कमिटीचे सचिव राजन त्रिभुवन, सदस्य अशिष नायडू, तसेच ख्रिश्चन समाजातील सर्व बांधवांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!