Homeताज्या बातम्याखरडलेल्या जमिनी चा मोबदला शेतकर्यास तातकाळ द्या...

खरडलेल्या जमिनी चा मोबदला शेतकर्यास तातकाळ द्या…

बीड,दि २७ ( प्रतिनिधी)

महाराष्ट्रा राज्येचे नेते मंडळी / आमदार / खासदार आत्याचारी प्रकरण आसो किंवा गुंड गीरी प्रकरण आसे प्रकरण उद्भवले की सर्वच नेते मंडळी पोपटासारखे मिडीया ला प्रसारमाध्यमला सकाळी लवकर झोपेतून उठुन मुलाखती देतात . एकमेकावर क्रुर घोडी करतात

परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच या नेते मंडळींनी

रिक्स वाईज आवाज केला नाही

शेतकऱ्याची बाजू मांडीत नाहीत

आतिवृष्टिच्या पावसाच्या पुरामुळे व गोदावरी नदी च्या महापुराने पुर्ण .तह । उभ्या पिकासहित जमिनी खरडल्या जमीनी ची माती वाहून गेली परंतू आद्याप खरडलेल्या जमिनी चे मोबदला शेतकऱ्यास मिळाला नाही .

सरकार ने फक्त घोषणेचा पाऊस पाडला व शेतकर्यांना आश्या लावले . कधी देणार जमिन खरडलेल्याचा मोबदला . शेतकरी वर्ग आश्याधीन झालेला पाहावयास येत आहे

सरकारने जमिन कर्डा चे आनुदान लवकर देण्याची व्यवस्था करावी आशी प्रत्येक गोदावरी नदी किणाऱ्या वरिल लोकांची चर्चा मोठया प्रमाणात चालु आहे .

सरकार ने खरडलेल्या जमिनी चा मोबदला ताबडतोब देण्यात यावा .

याबाबत ची मागणी किर्ती !!! वंचित बहुजन आ . संस्थापक आध्यक्ष विश्वनाथ शरणांगत यांनी मागणी केली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!